सरळसेवा भरती सराव परीक्षा 05

नमस्कार मित्रानो, truexams.com वर तुमचे स्वागत आहे. खाली सराव परीक्षा क्रमांक 05 दिली आहे. खाली दिलेल्या सराव परीक्षेत एकूण 100 प्रश्न आहेत. ही सराव परीक्षा सोडवण्यासाठी 2 तासांचा वेळ असेल. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषयाचे नाव प्रश्नसंख्या
01
मराठी
25 प्रश्न
02
इंग्रजी
25 प्रश्न
03
गणित व बुद्धिमत्ता
25 प्रश्न
04
सामान्य ज्ञान
25 प्रश्न

एकूण प्रश्न

100

एकूण वेळ

02 तास 

परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
  • Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
  • सर्व प्रश्न सोडावा.
  • Quiz Summary वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
  • Finish Quiz वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील. 
  • आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील. 

[WpProQuiz 137]

[WpProQuiz_toplist 137]