चालू घडामोडी सराव परीक्षा 08
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 08
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणता देश भारताच्या UPI प्रणालीचा अवलंब करणारा पहिला देश बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
पाकिस्तान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘हिलाल-ए-पाकिस्तान’ खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
‘A Nation to Protect’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
आर. प्रज्ञानंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
मानिका बात्रा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
प्राईम पॉईंट फाउंडेशनने 11 खासदारांना ‘संसद रत्न अवॉर्ड 2022’ने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील किती खासदारांचा समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या नावाने स्वतःचे सोशल मीडिया ऍप लाँच केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत ‘ईस्टर्न ब्रिज VI’ हा वायुसेना युद्धसराव आयोजित केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
फेब्रुवारी 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच खजुराहो नृत्य महोत्सव 2022 आयोजित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
भारताबाहेर पहिली आय. आय. टी. खालीलपैकी कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
अलीकडेच आपल्या निवृत्तीची घोषणा करणारी व्ही. आर. वनिता ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच आपल्या देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लाँच केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
IDBI चे नवीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
भारतातील पहिली ‘वॉटर टॅक्सी सेवा’ नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
खालीलपैकी कोणाला ‘रामानुजन पुरस्कार 2021’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणता दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
अलीकडेच वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालेले ‘हेमानंद बिस्वाल’ खालीलपैकी कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
‘धर्म गार्डियन-2022’ हा संयुक्त लष्करी सराव भारत खालीलपैकी कोणत्या देशासोबत करतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाची नुकतीच केंद्रीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बोर्डावर संचालक म्हणून नियुक्ती केली आहे?
Correct
Incorrect
shinderajendra31924@gmail.com