अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

या वर्षी नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथा लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. जयंत नारळीकर यांची विज्ञानकथा पुस्तके वामन परत … Read more

भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक 2020

भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक हा ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संस्थेतर्फे जाहीर केला जातो. या निर्देशांकानुसार २०२० या वर्षातील सर्वोत्तम ठरलेल्या देशांची यादी: ०१) न्यूझीलंड व डेन्मार्क ०३) फिनलंड, स्वित्झर्लंड, सिंगापूर, स्वीडन ०७) नॉर्वे ०८) नेदरलँड ०९) लक्झेम्बर्ग, जर्मनी या निर्देशांकात भारताचा क्रमांक ८६ हा आहे. मागील वर्षी (२०१९) भारताचा क्रमांक ८० हा होता. भारताच्या शेजारील देशांचा क्रमांक: २४) … Read more

इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० नुसार न्यायव्यवस्थेत सर्वोत्तम असणारी पहिली १० राज्ये

इंडिया जस्टिस रिपोर्ट (२०२०) हा टाटा ट्रस्ट्सने सामाजिक न्याय, सामान्य कारण, दक्ष (DAKSH), विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी आणि कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० नुसार न्यायव्यवस्थेत सर्वोत्तम असणारी पहिली १० राज्ये ०१) तमिळनाडू ०२) पंजाब ०३) केरळ ०४) छत्तीसगड ०५) महाराष्ट्र०६) तेलंगणा ०७) हरयाणा०८) गुजरात०९) झारखंड१०) … Read more

Khelo India Youth Games | खेलो इंडिया युथ गेम्स

खेलो इंडिया युथ गेम्स ची सुरुवात 2018 साली खेळ मंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केली. हा कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येतो. या खेळांमध्ये भारतातील शाळांमधील व कॉलेजमधील मुले सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमाचे आयोजन पहिल्या वर्षी 31 जानेवारी 2018 ला नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम येथे करण्यात आले. दुसऱ्या वर्षी ९ जानेवारी … Read more

प्रजासत्ताक दिनाची परेड : उत्तर प्रदेशाने सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार जिंकला.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या एकूण ३२ चित्ररथांमध्ये, १७ चित्ररथ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे, ९ चित्ररथ विविध मंत्रालयाचे व ६ चित्ररथ संरक्षण मंत्रालयाचे होते. यामध्ये उत्तर प्रदेशाकडून राम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर केला. या चित्ररथाची यावर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ‘ म्हणून निवड झाली. मागील वर्षी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला होता.त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक … Read more

पदम पुरस्कारांची घोषणा

पद्म पुरस्कार भारतात भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यानंतर पद्म पुरस्कार येतात. दरवर्षी मार्च-एप्रिल या महिन्यांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र तसेच एक पदक यांचा समावेश असतो.  भारत सरकारने १९५४ मध्ये भारतरत्न आणि पदमविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण केले. यापैकी पद्म पुरस्कार हा पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग … Read more