चालू घडामोडी सराव परीक्षा 15 | Daily Current Affairs Test 15

Current Affairs Mock Test 15

वनरक्षक, MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी  महत्वाचा विषय आहे. खाली चालू घडामोडी सर्व परीक्षा क्र. 15 दिली आहे. परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.  तुमचे नाव व आडनाव टाका. Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल. सर्व प्रश्न सोडावा.Finish Quiz वर क्लिक करा. … Read more

Daily Current Affairs in Marathi [PDF] | चालू घडामोडी 2025 [PDF]

Current Affairs Marathi PDF

Monthly Current Affairs in Marathi PDF Download | Current Affairs Magazine 2025 | चालू घडामोडी मासिके 2025 खाली प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी तसेच त्यांच्या PDF दिल्या आहेत. आणखी चालू घडामोडी लवकरच टाकण्यात येतील. सर्व अपडेटसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. Here Monthly current affairs are available to in PDF format. More current affairs PDF will be … Read more

[2022] सुशील चंद्रा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त । Current Chief Election Commissioner of India

New Chief Election Commissioner

Table of Contents भारतीय निवडणूक आयोग | Election Commission of India भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाच्या  कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार असते. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि … Read more

ब्रिक्सबद्दल संपूर्ण माहिती | BRICS 2022

BRICS 2022

Table of Contents BRICS Full Form | BRICS Headquarters ब्रिक्स (BRICS) हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि “ब्रिक” या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले. BRICS : Brazil, … Read more

ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020) या पुरस्कारांची घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्या वतीने ‘ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020)’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. ‘ICC मेन्स ODI प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – विराट कोहली. ‘ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द डिकेड’ म्हणून ‘ICC सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार 2020’ याचा विजेता – विराट कोहली. ‘ICC … Read more

महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर २०२०

महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर २०२०
महाराष्ट्र:- 929
यामध्ये ग्रामीण लिंग गुणोत्तर ९५२ आहे तर शहरी लिंग गुणोत्तर ९०३ आहे.

New Chief Justice of Various High Courts | विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

Table of Contents विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश | Chief Justice of Various High Courts अलीकडेच काही राज्यांच्या मुख्य न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  यामध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश जितेंद्र कुमार माहेश्वरी यांची बदली सिक्कीम उच्च न्यायालयात करण्यात आली. तर सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश अरुप कुमार गोस्वामी आता आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे … Read more

जी-२० देशांचा गट

जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बॅंकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे विकसनशील देशांना एकत्र आणण्याच्या हेतूने १९९९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे जी २० देशांच्या अर्थव्यवस्थेत जगाचे ९० टक्के उत्पन्न सामावलेले असून, जागतिक व्यापाराचा ८० टक्के भाग या देशात आहे जगाची … Read more

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर

हेनले अँन्ड पार्टनर्सने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. ०१) जपान०२) सिंगापूर ०३) दक्षिण कोरिया व जर्मनी ०४) इटली , स्पेन , फिनलंड व लक्झेंबर्ग०५) डेन्मार्क , ऑस्ट्रीया ०६) स्वीडन , फ्रांस , पोर्तुगाल , नेदरलँड व आयर्लंड०७) स्वित्झर्लंड , अमेरिका , ब्रिटन , नॉर्वे , बेल्जियम , न्युझीलंड ०८) ग्रीस , माल्टा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Table of Contents  Awards Got By Narendra Modi From Various Countries भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही देशांनी त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. खाली काही देश व त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेले पुरस्कार दिले आहेत. ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद देश : सौदी अरेबिया स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान देश … Read more