अर्थशास्त्र सराव परीक्षा 01
This Article Contains
ToggleEconomics Mock Test 01
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही अर्थशास्त्र सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Economics is very important subject. To practice Economics, we are providing you online practice papers.
खाली अर्थशास्त्र सराव परीक्षा 01 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
भारताच्या आर्थिक नियोजनांमध्ये ——— साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
जरी रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असले तरी त्याला ——–
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
हिराकूड योजना निर्मिती ही ——— पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
दामोदर खोरे योजना ही ——– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
दुस-या पंचवार्षिक योजनेत —– ला अग्रक्रम देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1993 सालचा निर्गुतवणुक अहवाल खालीलपैकी कोणी सादर केला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
सेझ हे ——- च्या विकासाशी संबंधीत आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
खाजगीकरण म्हणजे ——- उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय.
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण हे तीन —– चे खांब आहेत.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
चलनाच्या अवमुल्यनामुळे काय होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
सॉफ्टवेअर निर्यातीतील हिश्यानुसार भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाजारपेठ कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र —– येथे सुरु झाले होते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणत्या देशाच्या पुढाकाराने जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
भारताने गॅटचा मसुदा ——— या दिवशी स्वीकारला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
TRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडित आहेत?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comment
Comment