राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2022
October 22, 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदांच्या पदभरतीसाठी कंत्राटी पद्धतीने मानधन स्वरूपात भरणेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
एकूण पदे : २८०
शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी (कृपया जाहिरात पाहावी)
वय मर्यादा : पदानुसार वेगवेगळी (कृपया जाहिरात पाहावी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१/११/२०२२
अर्ज करण्याची पद्धत : प्रत्यक्ष (By Hand)
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.
अर्ज करण्याची फीस : खुला प्रवर्ग – ३०० रु. राखीव प्रवर्ग – २०० रु.
निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांना पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत.
जाहिरात PDF पहा
अधिकृत वेबसाईट
सर्व प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
Post Views: 866
Tags:Latest Recruitment