महाराष्ट्र पोलीस च्या साईट वरच्या 2019 च्या भरती च सगळी माहिती डीलीट करण्यात आली आहे. लवकरच पोलीस भरती च्या जाहिराती येण्याची शक्यता आहे तूम्ही चेक करून पाहू शकता. लवकरच नविन भरतीची update त्या साईट वर येईल. त्यामुळे जोरात तयारीला लागा.
मुंबई पोलिस शिपाई (चालक) पदांच्या 994 जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

पोलीस भरती नवीन पत्रक
पोलीस भरती 2020-21 चे नियोजन सुरू झाले आहे, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन भरती सुरू होणार आहे.
पोलीस भरती जाहिरात 27-10-2022 नंतर प्रसिद्ध होऊ शकते.

सर्व प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
Post Views: 513
Be the first to comment on "पोलीस भरती 2022 नवीन अपडेट"