जिल्हा परिषद आरोग्य भरती 2023 अपडेट (21-10-2022)
जिल्हा परिषद आरोग्य भरती 2023 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी 2019 आणि 2021 मध्ये फॉर्म भरून घेतले त्यांची प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. याची फीस जिल्हा परिषद मार्फत परत करण्यात येणार आहे.

शासन निर्णय PDF पहा.
सर्व प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
Post Views: 4,570