पशुधन पर्यवेक्षक भरती 2023
This Article Contains
Toggleपशुधन पर्यवेक्षक भरती 2023 सर्व अपडेट्स
या पेजवर तुम्हाला पशुधन पर्यवेक्षक 2023 च्या भरतीविषयीचे सर्व अपडेट्स मिळतील.
AHD Bharti 2023 Latest Update : 31/08/2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध | Animal Husbandry Department Exam hall Tickets Available
पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील विविध संवर्गाची सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा या दिनांक 09/09/2023, 11/09/2023 व 12/09/2023 रोजी घेण्यात येणार असून त्याचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड करा.
AHD Bharti 2023 Latest Update : 18/08/2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 परीक्षा वेळापत्रक जाहीर | Animal Husbandry Exam Schedule Declared | Animal Husbandry Exam Syllabus PDF
पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील विविध संवर्गाची सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा या दिनांक 09/09/2023, 11/09/2023 व 12/09/2023 रोजी घेण्यात येणार असून खाली त्याचे वेळापत्रक देण्यात आले आहे.
तसेच या सर्व पदांसाठीची परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम देण्यात आला आहे. यासाठी खाली दिलेली PDF पहा.
वेळापत्रक व अभ्यासक्रम PDF पहा.
अधिकृत वेबसाईट
Update 09-06-2023
पशुधन पर्यवेक्षक भरती 2023 जाहिरातीमध्ये खालील सुधारणा करण्यात आल्या आहेत.
1. सर्व पदांसाठी शैक्षणिक अर्हता/पात्रता गणण्याचा दिनांक 01.05.2023 ऐवजी आता दि. 11.06.2023 असा बदल करण्यात आलेला आहे.
2. नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्राची नोंद दिनांक 01.03.2025 पर्यंत वैध त्याऐवजी दिनांक 31.03.2026 असा बदल करण्यात आलेला आहे.
3.सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 11.06.2023 ऐवजी दिनांक 16 .06.2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
Update 27-05-2023
पशुधन पर्यवेक्षक भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध | Animal Husbandry Recruitment 2023 Advertise PDF
पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी एकूण 446 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा https://ibpsonline.ibps.in/cahmay23/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिकृत संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in हे आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी : 27.05.2023 पासून ते 16.06.2023 रात्री 11.59 पर्यंत
पदांची नावे व जागा :
- पशुधन पर्यवेक्षक : 376 जागा
- वरिष्ठ लिपिक : 44 जागा
- लघुलेखक (उच्च श्रेणी) : 2 जागा
- लघुलेखक (निम्न श्रेणी) : 13 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 4 जागा
- तारतंत्री : 3 जागा
- यांत्रिकी : 2 जागा
- बाष्पक परिचर : 2 जागा
पदांच्या आरक्षणाचा तपशील पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा.
संपूर्ण जाहिरात
अर्ज करण्याची लिंक
अधिकृत वेबसाईट
पशुसंवर्धन विभागात भरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयाची अट, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादी सर्व माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक (गट-क) संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभाग वरिष्ठ लिपिक (गट-क) संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभाग लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभाग लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभाग प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभाग तारतंत्री (गट-क) संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभाग यांत्रिकी (गट-क) संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभाग बाष्पक परिचर (गट-क) संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभागलिपिक टंकलेखक संपूर्ण माहिती
पशुसंवर्धन विभागवाहन चालक संपूर्ण माहिती
पशुधन पर्यवेक्षक परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका PDF पहा.