आरोग्य विभाग भरती 2023

आरोग्य विभाग भरती 2023

नमस्कार मित्रानो या पेजवर तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2023  पूर्ण होईपर्यंतचे सर्व अपडेट्स मिळतील.

Arogya Bharti 2023 Latest Update : 18/09/2023

आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज करण्यास मुदतवाढ

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक 28/08/2023 पासून 18/09/2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. तथापि उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आता 22/09/2023 असेल.

 सूचना PDF पहा
Arogya Bharti 2023 Latest Update : 29/08/2023

आरोग्य विभाग गट-क व गट-ड पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क पदांच्या एकूण 6939 व गट-ड पदांच्या एकूण 4010 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. 

एकूण जागा

गट-क  6939

गट-ड   4010

पदांची नावे:

भरपूर पदे. सविस्तर माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

पदानुसार वेगवेगळी. सविस्तर माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा.

वयोमर्यादा

18 ते 40 वर्षं

इतर प्रवर्गासाठी खालील तपशील पहा.

Arogya Bharati Group C age
मराठी भाषेचे ज्ञान

उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने माराही व हिंदी भाषेच्या परीक्षा, अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील तर निवड झालेल्या उमेदवारांना मंडळाची मराठी/हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क | Panvel Mahanagarpalika Bharti Exam Fees
खुला प्रवर्ग मागास/अनाथ प्रवर्ग/EWS
रु. 1000
रु. 900
महत्वाच्या तारखा | Important Dates
Important Dates
01
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक
29/08/2023
02
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
18/09/2023
03
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेचा अंतिम दिनांक
18/09/2023
04
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
परीक्षेच्या 07 दिवस आधी
05
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

संपूर्ण जाहिरात पहा ( गट-क)

संपूर्ण जाहिरात पहा (गट-ड)

अर्ज अप्लाय करण्याची लिंक

अधिकृत वेबसाईट

Chat with us