RRB NTPC EXAM DETAILS
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड लवकरच आर आर बी एन टी पी सी परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध करणार आहे. आर आर बी एन टी पी सी च्या जवळपास 35 हजार जागा भरण्यात येणार आहेत. परीक्षेच्या आधी चार दिवस प्रवेशपत्र उपलब्ध होईल. एक्झाम सेंटर ची माहिती प्रवेश पत्रा वर नमूद केलेली असेल त्यामुळे आपल्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी चार… Read More »