RRB NTPC EXAM DETAILS

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड लवकरच आर आर बी एन टी पी सी परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध करणार आहे. आर आर बी एन टी पी सी च्या जवळपास 35 हजार जागा भरण्यात येणार आहेत. परीक्षेच्या आधी चार दिवस प्रवेशपत्र उपलब्ध होईल. एक्झाम सेंटर ची माहिती प्रवेश पत्रा वर नमूद केलेली असेल त्यामुळे आपल्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी चार दिवसांचा वेळ असेल.

उमेदवारांना सुचित करण्यात येते की प्रवेश पत्र कोणालाही पोस्टाने पाठवण्यात येणार नाही. उमेदवारांना रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर च्या मदतीने प्रवेश पत्र डाऊनलोड करावे लागेल आणि त्याची प्रत घेऊन परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागेल.

ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येईल CBT1 आणि CBT2. या दोन्ही परीक्षेत negative marking असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.33 गुण कमी करण्यात येतील. परीक्षा शंभर मार्कांची परीक्षा होईल. निगेटिव्ह मार्किंग पासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना येणारे प्रश्न सोडवावेत.

CBT1 पास होणारे विद्यार्थी CBT2 परीक्षेसाठी पात्र राहतील. CBT2 पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदानुसार स्किल टेस्ट / टायपिंग टेस्ट चे आयोजन केले जाईल. ऍडमिट कार्ड वर रिपोर्टिंग टाईम ची माहिती देण्यात येईल. परीक्षेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल अन्यथा परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही.

परीक्षा पद्धती

ज्या उमेदवारांची याआधी ऑनलाईन परीक्षा दिली नसेल त्यांनी ऑनलाईन टेस्ट च्या मदतीने सराव करावा. ऑनलाइन मॉक टेस्ट इंटरनेटवर सहज उपलब्ध होतात. उमेदवार आपली तयारी अचूक पद्धतीने करण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा. रेल्वे भरती बोर्ड आपल्या मुख्य अधिकारी वेबसाईट शिवाय आर आर बी च्या सर्व रिजनल वेबसाईटवर cbt-1 प्रवेश पत्र

senior clerk typist, junior accounts assistant kam typist, senior timekeeper, junior clerk cum typist, accounts clerk typist & junior time keeper या पदांसाठी typing skill test qualifying nature ची असेल. Typing test मध्ये प्राप्त गुण मेरिट बनवण्यासाठी गृहीत धरले जाणार नाहीत.

CBT 1 कम्प्युटर आधारित पेपर असेल यात शंभर प्रश्न विचारले जातील. यात 40 प्रश्र्न सामान्य ज्ञान 30 प्रश्न गणित तर 30 प्रश्न बुद्धिमत्ता चे असतील. सामान्य ज्ञान मध्ये खालील विषयावर प्रश्न विचारले जातील अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, भारतीय रेल्वेची माहिती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण, भारतीय राजनीति, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था, मृत्यू, पुरस्कार, खेळ, महत्वपूर्ण दिवस इत्यादी.

CBT 1 परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकारी वेबसाईटवर उपलब्ध झाल्यानंतर याची सूचना विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर व इमेल आयडीवर पाठवण्यात येईल.

टायपिंग टेस्ट मध्ये काय असेल?

या टेस्टमध्ये इंग्रजी आहे त्यांनी भाषांचा समावेश असेल ज्यात इंग्रजी ची स्पीड 30 शब्द प्रतिमिनिट तर हिंदीसाठी 25 शब्द प्रतिमिनिट ची स्पीड लागेल.

आर आर बी मुंबई च्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्‍लिक करा.

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Stages of Exam

There shall be two stage computer based test (CBT) followed by skill test (computer based aptitude test for station master and traffic assistant, typing skill test for junior clerk cum typist, junior time keeper, accounts clerk cum typist, senior clerk cum typist, junior accounts assistant cum typist and senior time keeper) subsequently there will be document verification and medical examination

For train clerks, commercial cum ticket clerks, goods guard, senior commercial cum ticket clerk, commercial apprentice, there shall be two stage CBT followed by document verification and medical examination.

syllabus for 1st stage CBT

 • Exam duration: 90 minutes (120 minutes for PWD candidates)
 • General awareness 40 questions 40 marks
 • Mathematics 30 questions for 30 marks
 • General intelligence and reasoning 30 questions for 30 marks
 • Total 100 questions for 100 marks

There will be negative marking and 1/3 shall be deducted for each wrong answer

Minimum percentage of marks for eligibility in various categories

 • UR 40%
 • EWS 40%
 • OBC 30%
 • SC 30%
 • ST 25%

Shortlisting of candidates for 2nd stage CBT shall be based on the normalised marks obtained by them in first stage CBT and options for various post exercised by them.

Total number of candidates to be shortlisted shall be 20 times the community wise vacancies of post notified against the RRB as per their merit in 1st stage CBT cum choice of post.

Syllabus

A. Mathematics

number system, decimals, fractions, LCM, HCF, ratio and proportions, percentage, mensuration, time and work, time and distance, simple and compound interest, profit and loss, elementary algebra, geometry and trigonometry, elementary statistics etc.

B. General Intelligence and Reasoning

Analogies, completion of numbers and alphabetical series, coding and decoding, mathematical operations, similarities and differences, relationships, analytical reasoning, syllogism, jumbling, Venn diagram, data sufficiency, statement and conclusion, statement-course of action, decision making, maps, interpretation of graphs etc.

C. General Awareness

Current events of national and international importance, games and sports, arts and culture of India, Indian literature, monuments and places of India, general science and life science (up to 10th CBSE), history of India and freedom struggle, physical social and economic geography of India and world, Indian polity and governance, constitution and political system, general scientific and technological development including space and nuclear program of India, UN and other important world organisations, environmental issues concerning India and world at large, basics of computer and computer applications, common abbreviations, transport system in India, Indian economy, famous personality of India and the world, government programs, flora and fauna of India, important government and public sector organisation of India etc.

Second stage CBT

 • Exam duration 90 minutes (120 minutes for PWD candidates)
 • General awareness 50 questions for 50 marks
 • Mathematics 35 questions for 35 marks
 • General intelligence and reasoning 35 questions for 35 marks
 • Total 120 questions for 120 marks

There will be negative marking and 0.33 marks shall be deducted for each wrong answer

सर्व प्रकरच्या अपडेटसाठी

 • आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा CLICK HERE
 • आमचे फेसबूक पेज जॉइन करा CLICK HERE
 • ट्वीटर वर जॉइन व्हा CLICK HERE

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us