Awards Got By Narendra Modi From Various Countries
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही देशांनी त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. खाली काही देश व त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेले पुरस्कार दिले आहेत.
ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद
देश : सौदी अरेबिया
स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान
देश : अफगाणिस्तान
ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
देश : पॅलेस्टाईन
ऑर्डर ऑफ झायेद
देश : संयुक्त अरब अमिरात
सियोल शांती पुरस्कार
देश : दक्षिण कोरिया
यु एन चँपियन्स ऑफ द अर्थ
संस्था : संयुक्त राष्ट्र
ग्लोबल गोलकीपर पुरस्कार
संस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन
किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां
देश : बहरीन
निशान इज्जुद्दीन पुरस्कार
देश : मालदीव
ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू
देश : रशिया
लीजन ऑफ मेरिट
देश : अमेरिका
Post Views: 1,820
Be the first to comment on "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार"