विविध पठारांची स्थानिक नावे November 20, 2021 खाली विविध पठारे व त्यांची स्थानिक नावे देण्यात आली आहेत.खानापूरचे पठार – सांगलीपाचगणीचे पठार – साताराऔंधचे पठार – सातारासासवडचे पठार – पुणेमालेगावचे पठार – नाशिकअहमदनगरचे पठार – नगरतोरणमाळचे पठार – नंदुरबारतळेगावचे पठार – वर्धागाविलगडचे पठार – अमरावतीबुलढाण्याचे पठार – बुलढाणायवतमाळचे पठार – यवतमाळकान्हुरचे पठार – अहमदनगरकास पठार – सातारामांजरा पठार – लातूर, उस्मानाबादकाठी धडगाव पठार – नंदुरबारजतचे पठार – सांगलीआर्वी पठार – वर्धा, नागपूरचिखलदरा पठार – अमरावती माहिती आवडल्यास नक्की शेयर करा. Join at FACEBOOK Join at TELEGRAM Join at INSTAGRAM Post Views: 5,412 Tags:pathar, patharanche sthan, patharanchi nave Related Posts भारतीय सेनादलाची संरचना पोलीस भरती 2022 साठी लागणारी कागदपत्रे | Documents Required for Police Bharti 2022 New Chief Justice of Various High Courts | विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश Add a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment