मराठी व्याकरण सराव परीक्षा 02 | Marathi Grammar Test 02
This Article Contains
ToggleMPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही मराठी व्याकरण सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Marathi Grammar is very important subject. To practice Marathi Grammar we are providing you online Marathi grammar practice papers.
खाली मराठी व्याकरण सराव परीक्षा 02 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
Finish Quiz वर क्लिक करा. - आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
मराठी व्याकरण सराव परीक्षा क्र. 02
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
विषय – मराठी व्याकरण
एकूण प्रश्न – 25
एकूण वेळ – 20 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
‘चतुर’ या शब्दाचे भाववाचक नाम करा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
‘डोके खर्च करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
‘पडला’ या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खालील वाक्यातील क्रीयापादावरून कशाचा बोध होतो?
‘मुलांनो बडबड करू नका’
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
‘नीताने गणपतीवर अभिषेक केला’.
या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
खालील शब्दापैकी एक शब्द उपसर्गघटीत नाही, ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
‘नाशिवंत’ च्या विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
‘बुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीचा अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा.
सर्व अतिथी उभे राहून आशिर्वाद देतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे …..
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
काळ ओळखा. ‘मी कादंबरी वाचत होतो.’
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
द्विगु समासाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
‘जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो;’
या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
‘हरकाम्या’ या शब्दाचा अर्थ काय होतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
‘त्याची गोष्ट सांगून झाली’.
या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
‘दगड्बिगड’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
‘वाटेला जाणे.’
या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
‘सूर्य मावळत आहे’.
या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
खालील विग्राहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा:
‘ज्याला मरण नाही असा’
Correct
Incorrect
हे पहा:
टेस्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा.
Comment
https://truexams.com/talathi-old-question-papers/
Talathi bhartiche previous year question paper che pdf send Kara.