मराठी व्याकरण सराव परीक्षा 04 | Marathi Grammar Test 04
This Article Contains
ToggleMarathi Grammar Test 04
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही मराठी व्याकरण सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत. टेस्ट आवडल्या तर नक्की सांगा.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Marathi Grammar is very important subject. To practice marathi grammar we are providing you online marathi grammar practic papers.
खाली मराठी व्याकरण सराव परीक्षा 04 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या परीक्षेची रँक टेलिग्राम चॅनेलवर टाकण्यात येईल.
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
विषय – मराठी व्याकरण
एकूण प्रश्न – 25
एकूण वेळ – 20 मिनिटे
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
खालीलपैकी कोणते एक संयुक्त वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
व्यसन नेहमी चोर पावलांनी येते.
या वाक्यातील “पावलांनी” शब्दाची विभक्ती ओळखा?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
‘अत्युत्तम’ या शबदांची संधी सोडवून पोटशब्द दर्शवणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
माणसापरीस मेंढर बरी.
या वाक्यातील “माणसापरीस” शब्दाची जात ओळखा?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
असावा सुंदर चॉकलेचा बंगला,
चंदेरी-सोनेरी चमचमता चांगला;
या बालगीतातील अलंकार ओळखा?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
मला दहा रुपये लागतील.
या वाक्यातील काळ ओळखा?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
चिमणीने दाणे टिपले.
या वाक्यातील प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात रूपांतर करा?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
‘आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी’
या म्हणीस समानार्थी ठरणारी म्हण कोणती?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
‘दाती तृण धरणे’
या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करा?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
“कृपण” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
‘सूर्य उगवतो आणि प्रकाश पसरतो.’
या वाक्याचा प्रकार ओळखा?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
‘मंत्रालय’ या शब्दाचा विग्रह सांगा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य असणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
दोन व्यक्तीमध्ये छत्तीसचा आकडा असणे म्हणजे त्या दोघांमध्ये . . .
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
काळोखात दोरीलाच साप समजून त्याने दगडाने ठेचले.
वरील वाक्यातील याअलंकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘पंकज’ या शब्दाचा अर्थ . . . .
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी विसंगत असणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
सगळेच शहाणे कसे असतील?
या वाक्यतील काळ ओळखा?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
‘पुरणपोळी’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
हे कोणाचे अधांतरी खोपे?
या वाक्यातील “कोणाचे” शब्दाची विभक्ती ओळखा.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
मरावे परी कीर्ती रूपे उरावे.
या वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा .Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
‘दीपोत्सव’ या संधीची योग्य फोड निवडा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
‘सविता आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.’
हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
‘अपर्णा दररोज अभ्यास करते.’
या वाक्याचा काळ ओळखा.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
‘सुलक्षणी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा?
Correct
Incorrect
Comment