पोलीस भरती सराव परीक्षा 02
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
0 of 100 questions completed Questions:
BEST OF LUCK
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत? “साधा पण गुणी मनुष्य” या अर्थाशी जोडणारा योग्य वाक्यप्रचार निवडा. डोके या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनीला आपण……… असे म्हणतो. “प्रामाणिकपणा” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? “बेकायदेशीर” या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता. “बावळी मुद्रा देवळी निद्रा” या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता. आमची तारा आता कॉलेजात जाते. यातील तारा म्हणजे काय? “साखरभात” या वाक्यातील लिंग ओळखा? पुढील म्हण पूर्ण करा – जळत्या घराचा……… रिती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा? राम आंबा खातो. (कर्मणी प्रयोग करा.) व्यंजनात —– मिळवून अक्षर तयार होते. खालीलपैकी ‘घर्षक’ व्यंजन कोणते? हल्ली सज्जन मित्र मिळने कठीण झाले आहे. सज्जन शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. मुलांनी शिस्तित चालावे. प्रयोग ओळखा. ‘गजानन’ या शब्दाचा समास ओळखा. ‘लक्ष्मीकांत’ या शब्दाचा समास ओळखा. ‘जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल’ वाक्याचा प्रकार ओळखा. “भाटी” शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोणता. खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? झेंडू, पांढरा, दंड, व्यंजन, तोंड हे शब्द परसवर्णाने लिहिल्यास विसंगत शब्द ओळखा. ‘घेईघेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे॥’ वाक्यातील घेईघेई शब्दाचा प्रकार ओळखा. श्रीमंत माणसांना गर्व असतो.’ वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? गटाबाहेरचा शब्द कोणता? ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली’ या वाक्याचा प्रकार सांगा. निश्चितपणे एकवचनी रूप ओळखा. गटात न बसणारा पर्याय निवडा. खालीलपैकी द्वंद्व समास नसलेला शब्द ओळखा. ‘तू नोकरीस लागला म्हणजे माझी काळजी दूर होईल.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. खालीलपैकी कोणास ‘पंजाबचा सिंह’ असे म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे? बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? भारतात किती वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते? खालीलपैकी कोणती वनस्पती वार्षीक आहे? सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात, त्यांना काय म्हणतात? जगातील सर्वात मोठे फूल ‘राफ्लेशिया अरनोल्डी’ हे कोणत्या देशात आढळते? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणत्या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लीमांचा खलिफा होता? नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? होमरुल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरु झाली होती? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटकराज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाला निवडून देतात? ——- हे भारताच्या तिन्ही सेनादलांचे सरसेनापती असतात. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? अमोनियाचा उपयोग कोणत्या उत्पादनासाठी करतात? संतृप्त हायड्रोकार्बनला ————- म्हणतात. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी कोणाचा उल्लेख ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असा केला आहे? सन 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? ‘लुटीचा सिद्धांत (Drain theory)’ कोणी मांडला? जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती व्यक्ती प्रति. चौ.कि.मी. इतकी आहे ? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? राष्ट्रीय सभेचा खालीलपैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो? राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? 1907 च्या ——– अधिवेशनात जहाल-मवाळ यांच्यामध्ये फुट फडली. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मानवी हृदय किती कप्प्याचे असते? कोणत्या रक्तगटाचा सर्व योग्य दाता म्हणतात? महान्यायवादी ची निवड खालीलपैकी कोण करते? पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले? शिवरायांनी आपल्या सवंगड्यासंह स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या ठिकाणी घेतली? पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्य घटनेतील कलम कोणती? राज्यसभा सदस्याचे किमान पात्रता वय किती वर्षे आहे? समाजवादी, धर्मनिरपेक्षता हे शब्द घटनेत कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आले? स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते? अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात? रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या दिवशी झाली? महाराष्ट्रात अतिपूर्वेकडील जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? माला मीराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण. 100 रुपये किमतीचे सहा हजार रुपयाचे भाग हे बाजार भाव 105 रुपये प्रमाणे विकले तर किती रुपये मिळतील? दोन संख्याचा गुणाकार 45 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 106 आहे तर त्या 2 संख्या कोणत्या? टिनाच्या वयाच्या दुप्पट मध्ये 15 मिळविले तर तिच्या आईचे वय मिळते आईचे वय 61 वर्षे असेल तर टीना चे वय किती? एक तासाचा एक सेकंद हा किती दशांश आहे? दोन संख्यांची बेरीज 60 आहे व त्यांची वजाबाकी 10 आहे तर त्या संख्याचे गुणोत्तर किती? 12 मिनिटाचे 48 सेकंदाशी प्रमाण किती? 1 पासून 70 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? 2222.2222-222.222+22.22-2.2=? रमेश हा एक काम 16 दिवसात करतो तर त्याने 11 दिवस काम केल्यास किती % काम शिल्लक उरेल? 2100 चे 6%=? 21 चे 8% + 15 चे 9%=? एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 से. मी. आहे,तर त्याची परिमिती किती? 1+2+3+…………+100=? एका संख्येतून 9 वजा करून 8 ने भागल्यास उत्तर 7 येते, तर 7 मिळून 18 ने भागल्यास काय येईल? एका वर्गात मुलीची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारी नाही. रघु एका रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 15 रुपये होते. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 3 ₹. वाढ होते. जर रघुने 22km प्रवास केला तर त्याने रिक्षावाल्यास किती पैसे द्यावे? 5.5+55.55+5+5555.5555=? सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे. तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झाला आहे. 600 मि. अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. आहे? 40 वस्तूंची खरेदी 30 वस्तूंच्या विक्री एवढी आहे. तर त्या व्यवहारात …..% नफा होतो? सोमवार ते शनिवार चे सरासरी तापमान 32°C आहे. मंगळवार ते रविवार चे सरासरी तापमान 35°C आहे. रविवार चे तापमान 35°C आहे तर सोमवारचे तापमान किती? दीप आपल्या मासिक पगाराच्या 15% घर खर्चावर, 40% मुलांच्या शिक्षणावर खर्च करते व 9000 ची बचत करते तर ती घर खर्चावर किती खर्च करते? AN, BO, CP, DQ, —–. जर 538=CHI आणि 247=BXG तर 28547=? एका सांकेतिक भाषेत कावळ्यास बगळा, बगळ्यास पोपट, पोपटास कबुतर व कबुतरास मोर म्हटले तर शांततेचे प्रतिक काय? एका सांकेतिक भाषेत ‘kee pee nee’ म्हणजे ‘bad rat cat’, ‘nee see eee’ म्हणजे ‘good small cat’, ‘pee eee kee’ म्हणजे ‘rat small bad’ तर ‘good’ कोणता सांकेतिक शब्द आलेला आहे? acd — cdc — dc एक सांकेतिक भाषेत BEAT हा शब्द YVZG असा लिहिलेला आहे, तर MICD हा शब्द कसा लिहिला जाणार? खालील विधाने अभ्यासून उत्तरे शोधा. A, B, C, D, E हे पाच भिन्न आहेत.पोलीस भरती सराव परीक्षा 02
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
“सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोण घेतो?”
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
[1]- B हा E पेक्षा मोठा आहे, परंतु C एवढा उंच नाही.
[2]- C हा A पेक्षा लहान आहे व C हा D आणि E पेक्षा उंच आहे.
[3]- A हा D पेक्षा उंच आहे परंतु A हा E पेक्षा लहान आहे.
[4]- D हा A पेक्षा मोठा आहे आणि D हा सर्वात कमी उंच आहे.
खालीलपैकी सर्वात लहान कोण आहे?
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Comment
shinderajendra31924@gmail.com