पोलीस भरती 2024 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा | Police Bharti 2024 Apply Here
पोलीस भरती 2024 ची प्रक्रिया सुरु झाली आहे. 2024 ची पोलीस भरती ही एकूण 8784 पदांसाठी राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 05 मार्च ते 31 मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा: 8784 पोलीस शिपाई लोहमार्ग (छत्रपती संभाजीनगर) 80 पोलीस शिपाई चालक (रायगड) 31 पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण) 448 पोलीस… Read More »