चालू घडामोडी सराव परीक्षा 15 | Daily Current Affairs Test

Current Affairs online test 15

MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी  महत्वाचा विषय आहे. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चालू घडामोडी ऑनलाईन सराव परीक्षा. या सराव परीक्षा एकदम फ्री आहेत. तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेलही जॉईन करू शकता. सर्व अपडेट टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येतात. 

Current Affairs is very important for exams such as MPSC exams, Talathi bharti, Police Bharti exams and many more. For this reason we brought current affairs online practice test. 

परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या. 

  1. तुमचे नाव व आडनाव टाका.
  2. Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
  3. सर्व प्रश्न सोडावा.
    Finish Quiz वर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
  5. आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.

ही सराव परीक्षा जुलै महिन्यातील चालू घडामोडींवर आधारित आहे.

चालू घडामोडी सराव परीक्षा 15

एकूण प्रश्न – 25
एकूण वेळ – 20 मिनिटे

Be the first to comment on "चालू घडामोडी सराव परीक्षा 15 | Daily Current Affairs Test"

Leave a comment

Chat with us