पोलीस भरती सराव परीक्षा 06
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
0 of 50 questions completed Questions:
BEST OF LUCK
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) खेड्यातील मंडळी सूर्योदयापूर्वीच बहिर्दिशेस जातात. वाक्यातील ‘बहिर्दिशेस जाणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ‘आणखी एक पेला घ्या’ या वाक्यावरून कोणत्या शब्दशक्तीचा बोध होतो? होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती ।। ‘सिंहगड जिंकता यावा म्हणून शेलारमामा शर्थीने लढला.’ म्हणून या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘लताला अजून गाणे गाववते.’ सम, सारखा, सहित, समान हे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत? ‘त्याच्यासारखा विद्वान तोच’ या वाक्यातील योग्य क्रियापद कोणते? ‘मी उठतो, तोच चोर पसार!’ या वाक्यावरून कोणत्या काळाचा बोध होतो. वेगळे व स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या नामांना काय म्हणतात? क् ग् च् ज् या व्यंजनांना कोणते वर्ण म्हणतात? ‘सूतोवाच करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. सामान्यनामे व विशेषनामे यांना य, त्व, पण, पणा, गिरी, ई, वा, आई, आता, की ही प्रत्यय लावून कोणती नामे तयार होतात? लिंगाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? ‘माझ्याजवळ पैसे आहेत’ या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. उद्देश्यांग व विधेयांग असे दोन भाग कोणत्या वाक्यप्रकारांचे केले जातात? एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल? नरेश 15 दिवसापूर्वी मंदिरात गेला होता. त्यादिवशी शनिवार होता. तर आज कोणता दिवस असेल? दर 5000 रुपये रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? एका विशिष्ट रकमेवर 15% दराने मिळणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांतील अंतर 45 रुपये आहे तर ती रक्कम कोणती? राधिकाकडे 5, 10, 20 पैशाची नाणी आहेत. तिच्याकडे 10.5 रुपये आहेत तर सर्वप्रकारची एकूण नाणी किती? 350 मीटर लांबीची रेल्वे 250 मीटर लांबीच्या पूलास 54 किमी या वेगाने किती वेळात ओलांडेल? एक काम P आणि Q दोघेही मिळून 6 दिवसात पूर्ण करतात. व तेच काम एकटा P 15 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम स्वतंत्रपणे Q किती दिवसात करेल? Y आणि Z एका व्यवसायात अनुक्रमे 60000, 80000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतात. 4 महिन्यानंतर Y आर्धी रकम काढून घेतो. एक वर्षानंतर त्यांना 18000 नफा होतो तर Y चा वाटा किती? सूषमा बांगड्यांचा सेट 5% नफ्याने विकते. तिने तो सेट 15% नफ्याने विकला असता तर तिला 30 रुपये अधिक मिळाले असते तर त्या सेटची खरेदी किंमत किती? 12 साबनांची खरेदी किंमत ही 10 सबनांच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारात विक्रेत्याला किती % नफा या तोटा होतो? एक संख्या दुसर्या संख्येपेक्षा 24 ने अधिक आहे. त्या संख्यांचे गुणोत्तर 3:11 आहे. तर लहान संख्या कोणती? रीनू ही पिंकीपेक्षा 3 वर्षानी लहान आहे. तर त्यांच्या वयांचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा. एका सांकेतिक भाषेत ‘kee pee nee’ म्हणजे ‘bad rat cat’, ‘nee see eee’ म्हणजे ‘good small cat’, ‘pee eee kee’ म्हणजे ‘rat small bad’ तर ‘good’ कोणता सांकेतिक शब्द आलेला आहे? एका सांकेतिक भाषेत हवा म्हणजे पाणी, पाणी म्हणजेच ढग, ढग, म्हणजे आकाश, आकाश म्हणजे वारा तर, पाऊस काशातून पडतो. एक महिन्याच्या सुरूवातीस सोमवार आहे तर 26 तारखेला कोणता दिवस असेल? भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा ———— प्रमुख असतो. संपुर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो? आधुनिक आवर्तसारणीतील कोणते आवर्त सर्वात दीर्घ आहे? भोवळ आलेल्या माणसास कोणता वायु सुंघावयास दिल्यास त्याची भोवळ जाते? देशात रुपयाचे अवमूल्यन प्रथम कोणत्या वर्षी झाले? भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज वर्तवला जातो? ‘मराठी सत्तेचा उदय (Rise of Maratha Power)’ हा ग्रंथ कोणी लिहिला? राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले? अणुऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक असणारे थोरियम हे कोणत्या राज्याच्या किनारी भागात सापडते? सागरी मत्स्योत्पादनात देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? पन्ना ही हि-याची खाण कोणत्या राज्यात आहे? सोन्याच्या खाणींकरीता प्रसिद्ध असलेले कोलार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? खनिज संपत्तीचे भांडार खालीलपैकी कोणत्या पठारास म्हणतात? ‘नाबार्ड’ ही बँक कशाकरीता स्थापन करण्यात आलेली आहे? भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँक कोणती? भारतात चौदा बँकाचे राष्ट्रीयीकरण केव्हा झाले? ‘गरीबी हटाव’ घोषणेने —— पंचवार्षिक योजना सुरु करण्यात आली. उत्तरांचल, छत्तीसढ, झारखंड या राज्यांची निर्मिती —— पंचवार्षिक योजनेत झाली. अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते? पोलीस भरती सराव परीक्षा 06
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
अर्धचंद्रच तू द्यावा, कृपा याहून कोणती? ।।
काव्यपंक्तीतील अर्धचंद्र देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
4. Question
5. Question
‘हे नित्य नुतन देखिजे’
या वाक्यातील प्रयोग अनुक्रमे ओळखा.
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
Comment
Comment