पोलीस भरती सराव परीक्षा 08
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
पोलीस भरती सराव परीक्षा 08
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
BEST OF LUCK
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
वेगळा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
खालीलपैकी कोणत्या वाक्यात शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
वाक्यात येणा-या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तुंची किंवा त्याच्या गुणांची नांवे असतात त्यांना …… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
खालील शब्दातील क्रिया विशेषणे ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकास —— म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
‘अकलेचा खंदक’ या वाक्यप्रचाराचा अर्थ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
‘अंगमेहनत करून आपला उदरनिर्वाह करणे’ या अर्थाची म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
खाली दिलेल्या विरूध्दार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
‘आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी’ या वाक्यातील अलंकार शोधा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
‘रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही.’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
‘सन्मती’ या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
‘तू नोकरीस लागला म्हणजे माझी काळजी दूर होईल’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
तिला पाहायला पाहुणे आलेत बरं का!
‘बरं का’ शब्दाची जात कोणती?Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
‘त्याच्या नाकाला धार लागली’ नाकाला शब्दाचा कारकार्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
‘तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
‘काळा’ या विशेषणाच्या सामान्यरूपास झालेला विकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
लिंग व वचनानुसार अनुक्रमे किती सर्वनामे बदलतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
खालीलपैकी द्वंद्व समास नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
‘तिला ढोकळा फार आवडतो.’
ढोकळा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
व्यंजनात —– मिळवून अक्षर तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
खालीलपैकी ‘घर्षक’ व्यंजन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
पुढीलपैकी ‘महाप्राण’ व्यंजन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
रिक्षा, हाराकिरी हे शब्द आपल्याकडे कोणत्या भाषेतून आले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह करा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
उभी जोडणी असलेला अयोग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
‘पराचा कावळा करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
अतुलने आपल्या कुटुंबातील मुलांसाठी 20 आंबे व 25 केळी विकत घेतल्या त्यापैकी 2 आंबे व 1 केळी खराब झाल्यामुळे फेकून दिली बाकीची सर्व फळे मुलांना सारख्या प्रमाणात वाढून दिली, तर कुटुंबात जास्तीत – जास्त किती मुले असावीत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द निवडा.
XQR, ASP, DUN, ?Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
नरेश 15 दिवसापूर्वी मंदिरात गेला होता. त्या दिवशी शनिवार होता. तर आज कोणता दिवस असेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1050 रु. रकमेचे 10% दराने मिळणारे 4 महिन्याचे व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
72 किमी प्रती तास या वेगाने जाणारी रेल्वे 50 सेकंदात किती अंतर कापेल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
9 पुरुष एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 महिलांऐवढे काम करीत असतील तर तेच काम 18 महिला किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
रानी आणि सुभाष यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 3:2 आहे. तर नफ्याचे गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
एका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. छापील किंमतीवर विक्रेता 15% सूट देतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
20:x:45 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत. तर x=?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
2 तासाचे 2 मिनिटांशी असलेले गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
शिवा व राजेश यांचे वजनाचे गुणोत्तर 2:3 आहे. शिवाचे वजन 30 किलो ग्राम आहे. तर राजेशचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
मसावी काढा.
1/9, 3/5Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे ‘green colour book’, 485 म्हणजे ‘blue colour cover’ आणि 794 म्हणजे ‘greeen colour earth’ तर 9 हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
जर 1=D, 2=Y, 3=X, 4=P, 5=N, तर 2351432=?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
4 डिसेंबर 1992 ला शुक्रवार होता. तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
28000 रुपये रकमेवर मालतीला 3% दराने 2 वर्षात चक्रवाढ व्याजने किती व्याज मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
एका विशिष्ट रकमेवर 15% दराने मिळणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांतील अंतर 45 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
अलकाच्या एका विशिष्ट रकमेवर 10 वर्षात 3% दराने 52000 रुपये रकम प्राप्त होते. तर मुद्दल काढा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
राजारामकडे 5 रु. 10 रु. 20 रु. समान नोटा आहेत. त्यांच्याकडे 140 रुपये आहेत. तर त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
एका 10 रूपयाच्या नोटेच्या बंडलमध्ये 129613 पासून क्रमाने 129673 पर्यंतच्या नोटा आहेत. तर त्या बंडलमध्ये किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
450 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणार्यात गाडीचा तासी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
एक काम अ, ब, क, अनुक्रमे 10, 20, 60 दिवसात पूर्ण करतात. जर त्यांनी तेच काम एकत्रीतपणे केले. तर त्यांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
A 10000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतो. 4 महिन्यानंतर B 16000 रुपये गुंतवून भागीदारी स्विकारतो. त्यांना 3 वर्षांनंतर 10900 नफा होतो तर A चा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
अक्षय व दिव्या यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 1:5 आहे तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
सूषमा बांगड्यांचा सेट 5% नफ्याने विकते. तिने तो सेट 15% नफ्याने विकला असता तर तिला 30 रुपये अधिक मिळाले असते तर त्या सेटची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
R, S. यांच्या वयातील अंतर 3 वर्ष आहे. आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयातील अंतर होते.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
दोन संख्यांचा गुणाकार 210 आहे त्यांचा मसावी 1 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
एका सांकेतिक भाषेत ‘bsq msw cdbaम्हणजे ‘Radha read book’, ‘cdba mnip grip’ म्हणजे ‘Radha take tea’ आणि ‘fidk grip pik’ म्हणजे ‘tea is good’ तर ‘tea’ साठी कोणता सांकेतिक शब्द वापरण्यात आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
एक दुकानदार 1 किलो साखर मागे 200 ग्राम कमी देतो तर त्या दुकानदाराला किती % नफा होतो?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
आयोडीन अभावी होणारा रोग.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
‘निकटदृष्टीचा’ हा दोष कशा प्रकारचा असतो.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
‘अ’ जीवनसत्व अभावी होणाऱ्या रोगाला काय म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
क्षय रोग कशा मार्फत पसरला जातो.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
विद्युत दिवा याचे संशोधक कोण आहे.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
जीवनसत्वाचे संशोधक कोण आहे.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
चले जाव चळवळीत ‘करा किंवा मरा’ हा संदेश कोणी दिला?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
मूदतीपूर्वी राजीनामा द्यावयाचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला सादर करतात?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
कथ्थक हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 मे 1897 रोजी कोणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
‘वेदांकडे परत चला’ हा संदेश कोणी दिला?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
राजा राममोहन रॉय यांचे निधन कोठे झाले?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
खालीलपैकी कोण ‘भारतातील प्रबोधनाचे अग्रदूत’ आहेत?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्हयात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
‘उनपदेव-सुनपदेव’ ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्हयात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
उल्कापातामुळे तयार झालेले ‘लोणार’ हे सरोवर कोणत्या जिल्हयात आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलतात?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकारकोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यत्वासाठी अनुक्रमे वयोमर्यादा कितीआहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
यापैकी कोणते पुस्तक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्रकिना-यालगत नाही?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
खालीलपैकी कोणत्या जिल्हयात जिल्हा परिषद नाही?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
‘शेतक-यांचा आसुड’ हा ग्रंथ कोणी लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
ड्राय आइस (Dry Ice) काय असतो?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
पंडित हरिप्रसाद चौरसिया खालील पैकी कोणते वाद्य वाजविणेसाठी प्रसिध्द आहेत?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
‘फिल्ड मेडल’ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
आशियातील नोबेल म्हणुन कोणता पुरस्कार ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
मधुमेह विकारामध्ये……….. चा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
सागरी मत्स्योत्पादनात देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
पन्ना ही हि-याची खाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
—- हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण?
Correct
Incorrect
Rajendra shinderajendra31924@gmail.com