काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक

खाली काही महत्वाची पुस्तके/आत्मचरित्रे व त्यांचे लेखक दिले आहेत.

पुस्तकाचे नाव

लेखक

 
 
लिसनिंग , लर्निंग , लिडींग
वैकय्या नायडू
लिजेंन्ड ऑफ सुहेलदेव
अमिश त्रिपाठी
कोर्टस् ऑफ इंडिया
रंजन गोगोई
द थर्ड पिलर
रघुराम राजन
माय लाईफ , माय मिशन
बाबा रामदेव
वी आर डीसप्लेसड्
मलाला युसुफजाई
एवरी वोट काऊंटस्
नवीन चावला
विराट : द मेकिंग ऑफ ए चॅम्पियन
नीरज झा
द पँराडॉक्सीकल प्राईम मिनिस्टर
शशि थरुर
आय डु व्हाँट आय डु
रघुराम राजन
गेम चेंजर
शाहिद आफ्रीदी
चेंजिंग इंडिया
मनमोहन सिंह
मातोश्री
सुमित्रा महाजन
सिटीझन दिल्ली : माय टाईम , माय लाईफ
शिला दिक्षित
आवर हाऊस इस ऑन फायर
ग्रेटा थनबर्ग

खेळाडूंची पुस्तके

पुस्तकाचे नाव

लेखक

द स्पिरिट क्रिकेट ऑफ इंडिया
स्टीव्ह व्हॉ (ऑस्ट्रेलियन कर्णधार)
अ सेंचुरी इज न इनफ
सौरभ गांगुली व गौतम भट्टाचार्य
२८१ अँन्ड बियॉन्ड
वी. वी. एस. लक्ष्मण
नो स्पिन
शेन वॉर्न
गनर : मय लाईफ इन क्रिकेट
इयन गोल्ड (ऑस्ट्रेलियन पंच)
माइंड मास्टर
विश्वनाथन आनंद
गेम चेंजर
शाहिद आफ्रिदी
द विनिंग सिक्सर
डबल्यू. व्ही. रमण
परस्पेक्टिव्ह
एलिसा पेरी (ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू)
द स्मॉल वंडर
दीपा कर्माकर

अर्थतज्ज्ञाची पुस्तके

पुस्तकाचे नाव

लेखक

  
ओवरड्राफ्ट : सेविंग द इंडियन सेवर
उर्जित पटेल
फॉल्टलाईन्स, द थर्ड पिलर
रघुराम राजन
क्वेस्ट ऑफ रिस्टोरिंग
विरल आचार्य
रिथिंकींग गुड गव्हर्नन्स
विनोद रॉय (माजी CAG)
ऑफ काऊंसेल
अरविंद सुब्रमण्यम (माजी आर्थिक सल्लागार)
बॅकस्टेज
मॉन्टेसिंग अहुवालिया (नियोजन आयोग उपाध्यक्ष)
ब्रेकिंग थ्रू , ट्रान्सफॉर्मिंग आवर सिटीज
इशर अहुवालिया
इन सर्व्हिस टू रिपब्लिक
विजय केळकर

 अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी आम्हाला जॉईन व्हा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us