महाराष्ट्रातील घाट व त्यांची ठिकाणे

 
घाट
ठिकाण
१) आंबोली घाट बेळगाव – सावंतवाडी 
२) फोंडा घाट  कोल्हापूर – पणजी 
३) आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी 
४) कुंभार्ली घाट कराड – चिपळूण 
५) बोर घाट पुणे – मुंबई
६) दिवा घाट पुणे – बारामती
७) थळ घाट (कसारा घाट) नाशिक – मुंबई 
८) माळशेज घाट आळेफाटा – कल्याण
९) कात्रज घाट पुणे – सातारा 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us