पोलीस भरती सराव परीक्षा 07
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
पोलीस भरती सराव परीक्षा 07
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
खालील मालिका पूर्ण करा . . . .
CEF, CGH, CIJ, CKL, ….
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
खालीलपैकी कोणती संख्या वेगळी आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या कोणती येईल?
10 [75] 5,
7 [40] 3,
9 [65] 4,
6 [?] 2
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
जर 1234 = RICE व 576 = MAT, तर 63741= ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
खाली देलेल्या अक्षरक्रमांकावर आधारित आहे. प्रत्येक क्रमात काही अक्षरे गाळली आहेत, जी चार पर्यायांपैकी एका पर्यायामध्ये आहे. योग्य पर्याय निवडा.
a_ba_cbaac_aa_ba
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
जर डॉक्टरांनी तुम्हाला 10 गोळ्या दर एक तासाने एक घ्यायला सांगितल्या, तर त्या सर्व गोळ्या संपण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
‘PLATO’ हा शब्द 35204 असा लिहिला, तर 043 या संकेताचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
‘अ’ चे वय ‘ड’ पेक्षा दुप्पट आहे, पण ‘ब‘ च्या निम्मे आहे. ‘फ’ चे वय ‘ड’ च्या निम्मे आहे व ‘क’ च्या दुप्पट आहे. तर त्यांच्यातील सर्वात मोठा व सर्वात लहान कोण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
जर‘ AZC’ चे रुपांतर BYD असे करण्यात आले, तर त्याच नियमाने ‘CXE’ चे रुपांतर काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
राजू हा तुषार पेक्षा मोठा आहे पण प्रशांत पेक्षा लहान आहे. विनय हा वीरा पेक्षा मोठा असून तुषार पेक्षा लहान आहे, तर वयाने सर्वात मोठा कोण?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
गटात न बसणारे पद ओळखा.
पारा, चांदी, जस्त, तांबे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
15 ते 25 मधील सम संख्याची बेरीज किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
गटात न बसणारा महिना ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर संच ओळखा.
A, CD, GHI, ?, UVWXY
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
जर MEAD – AGID = 2, तर TIME – MINE = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
A चा पगार B पेक्षा रु. 300 ने जास्त आहे. B चा पगार C पेक्षा रु. 200 ने जास्त आहे. जर B आणि C चा एकूण पगार रु 1,800 असेल, तर A चा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
दिलेल्या पर्यायातून गाळलेला शब्द भरा.
जर STING [SONG] ROOFS
तर GROAN [_____] ALOUD
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
खालील क्रमवारीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
125, 154, 185, 228, ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
जर EDUCATION = 92, तर MAGAZINE = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
कोणती संख्या अंकामालिका पूर्ण करेल?
510, 478, 438,. . . . . , 334
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
एकाने 10 रुपयांस एक पुस्तक विकल्यामुळे त्याला 25% नफा झाला ,त्या एवजी ते त्याने किती रुपयांना विकले असते तर त्याला 25% तोटा झाला असता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
12, 000 रुपये रकमेची द.सा.द.से 10 रुपये दराने 2 वर्षाची चक्रवाढ व्याजाने होणारी रास …… असेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
ताशी 70 किलोमीटर आणि ताशी 60 किलोमीटर वेगाने एकाच ठिकाणाहून विरुध्द दिशेला जाणारया दोन वाहनात अर्ध्या तासात किती अंतर पडेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
216/210= ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
एका संखेयाच्या 60 % मधून 30 वजा केले असता 30 शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
‘स्वराज्याच्या शिलेदारांनी औरंगजेबावर मात केली‘ या वाक्यातील ‘मात केली’ या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
‘मी शरीरबळ कामविण्याचा संकल्प करतो’. या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
काळ ओळखा : एक लहानशी टुमदार माडी आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
‘अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो. या वाक्यातील ‘त्यांचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
‘भार्या’ या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
‘इच्छिलेली वस्तू देणारे झाड’ या शब्द समूहासाठी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
‘विनाकारण’ हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
‘सव्यापसव्य’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
‘अनंत आणि अमोल खेळत होते‘. या वाक्यातील ‘आणि’ या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
‘दिवाळीत पणत्या लावतात ‘ या वाक्यातील ‘पणत्या’ या नामाचे वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
समासाचे मुख्य प्रकार किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
‘तुमच्या परीक्षा कधी सुरु होणार?’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
‘थोडे थोडे करून खूप मोठा संचय करता येतो’ हा अर्थ सांगणारी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
खालीलपैकी ओष्ट्य व्यंजन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
‘दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा’ या शब्द्समुहासाठी योग्य शब्द निवडा?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
खालीलपैकी देशी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
ग्रीष्मा त्या तळ्याच्या काठी बसे. या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
‘सशाला चार पाय असतात.’ या वाक्यातील ‘सशाला’ या शब्दातील नामाचे सामान्यरूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
‘डोळ्यावर धुंधी चढणे.’ या वाक्य प्रचाराचा अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
‘महोत्सव’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
खालीलपैकी द्वंद समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
‘ती जर्मनीला जाणार आहे.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपटीला सामंतररित्या पसरलेला पर्वत कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाचा नामोउल्लेख केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
हृदयाच्या स्नायूंना . . . . स्नायू असे म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या . . . . इतकी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
संत ज्ञानेश्वरांचे समाधिस्थान कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
परळी-वैजनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात, त्या व्हिलर्स बेटाला [ओडिशा ]. . . . यांचे नाव देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
नेत्रभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा डोळ्याच्या . . . . या भागावर उमटते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
खालीलपैकी कोणास ‘आद्यक्रांतिकारक ‘ म्हणून संबोधिले जाते?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
‘हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे’ नेतृत्व कोणी केले होते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहला?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात ‘संपूर्ण स्वातंत्र्या’चा ठराव संमत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात भारतीय नागरिकांना . . . . प्रकारचा न्याय देण्याची हमी देण्यात आलेली नाही ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वात प्रतिकूल स्त्री – पुरुष प्रमाण आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
खालीलपैकी बांगलादेशचे चलन कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
‘सार्वजनिक काका’ चे संपूर्ण नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्नसाठवण करतात?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
मध्य रेल्वे चे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
आनुवंशिकतेचा सिंद्धांत कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
खालीलपैकी सोटमुळाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
‘पेनिसिलिअम’ हे खालीलपैकी कशाचे उदहारण आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
सूर्यमालेत सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
सूर्यमालेत सर्वाधिक उपगृह असणारा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
खालीलपैकी कोणत्या नदीस ‘आसामचे दुःखाश्रु ‘ म्हणून संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
खालीलपैकी दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
‘शिवसमुद्रम’ हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
‘लखनौ’ हे शहर कोणत्या नदी काठी स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
खालीलपैकी कोणत्या तापमानास फॅरेनहाईट व सेंटीग्रेट मधील तापमान सामान असते?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
‘हॉर्स पॉवर’ हे कशाचे एकक आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमर्यादा . . . . वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
महाराष्ट्रातील कायदे मंडळ कशा स्वरूपाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
‘एन. बिरेन सिंग’ खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
‘तोरणमाळचे पठार’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
‘आळंदी’ हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
‘अक्राणी’ हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
‘स्वामी रामानंद तीर्थ’ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
NATO संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारी जगातील पहिली महिला गोलंदाज म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला नुकतेच मालदीव सरकारने ‘स्पोर्ट्स आयकॉन’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
‘भारतीय राष्टीय सभे’ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
‘शाबास मिठू’ हा खालीलपैकी कोणाचा बायोपिक आहे?
Correct
Incorrect