MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाचा विषय आहे. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चालू घडामोडी ऑनलाईन सराव परीक्षा. सर्व अपडेट टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येतात.
Current Affairs is very important for exams such as MPSC exams, Talathi bharti, Police Bharti exams and many more. For this reason we brought current affairs online practice test.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- तुमचे नाव व आडनाव टाका.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
Finish Quiz वर क्लिक करा. - आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
एकूण प्रश्न : 25
एकूण वेळ : 20 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
खालीलपैकी कोणी ‘सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2022’ मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच 296 किमी लांबीच्या बुंदेलखंड एक्स्प्रेस वे चे उदघाटन केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
‘सी गार्डियन-2’ नावाचा सागरी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान होतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी कोणाची भूतानमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
‘द मॅकमोहन लाईन : ए सेंचुरी ऑफ डिस्कॉर्ड’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकताच ‘अर्न विथ लर्न’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
‘फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स’ या संस्थेच्या महासंचालकपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
‘खार्ची पूजा’ हा खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
‘अल नजह IV’ हा भारत व खालीलपैकी कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध सराव आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
भारताच्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने नुकताच “अकरावी कृषी जनगणना (2021-22)” चा शुभारंभ केला आहे. भारतभर कृषी जनगणना दर —–वर्षांनी आयोजित केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
पाम तेलाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी भारत व —– या देशांदरम्यान नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूचे नाव पहिल्यांदाच इंग्लंडमधील एका क्रिकेट स्टेडियमला देण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतीच भारतातील पहिली डिजिटल लोकअदालत सुरु करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
‘जर्नी ऑफ अ नेशन्स : 75 इयर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘जेरेमी लालऱीनूंगा’ हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार खालीलपैकी कोणते राज्य 2021 या वर्षात सर्वाधिक विधानसभा सत्र बोलावण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिले आहे?
Correct
तामिळनाडू 34
कर्नाटक 40
ओडिशा 43
केरळ 61Incorrect
तामिळनाडू 34
कर्नाटक 40
ओडिशा 43
केरळ 61 -
Question 18 of 25
18. Question
कोणत्या राज्य सरकारने राज्यातील ग्रामीण युवकांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्वामी विवेकानंद युवाशक्ती योजना सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
‘Ex VINBAX’ हा भारत व खालीलपैकी कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच त्यांच्या राज्यात 7 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता पश्चिम बंगालमधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालीलपैकी कोणी नुकतेच PIB च्या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
खालीलपैकी कोणत्या संघाने नुकतीच UEFA महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2022 ही स्पर्धा जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
निर्मला मिश्रा यांचे अलीकडेच वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्या कोण होत्या?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार खालीलपैकी कोणती कंपनी 2021-22 या वर्षात भारतातील सर्वात वेगाने वाढणारी कन्झ्युमर प्रॉडक्ट ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच भारतातील पहिल्या ब्रेन हेल्थ क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
Be the first to comment on "चालू घडामोडी सराव परीक्षा 16 | Daily Current Affairs Test"