लिपिक भरती जुन्या प्रश्नपत्रिका PDF | Lipik Old Question Papers PDF Download

नमस्कार मित्रांनो Truexams.com पोर्टलवर तुमचे स्वागत आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रम,इत्यादी गोष्टींची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी मागील वर्षी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्या जवळ असणे आवश्यक आहे.
येथे आम्ही याआधी झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या pdf एकदम फ्री उपलब्ध आहेत. या प्रश्नपत्रिकेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तुम्ही या pdf डाउनलोड लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
खालील तक्त्यामध्ये 2013, 2014, 2015 साली झालेल्या लिपिक भरतीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Download Clerk Old question papers pdf. download junor assistant clerk previous yearquestion papers pdf free. download clerk typist previous yearquestion papers pdf free. 

Lipik/Clerk Bharti Question Papers 2015 PDF Download । लिपिक भरती 2015 प्रश्नपत्रिका 

अ. क्र. जिल्हा निवड समिती डाउनलोड लिंक
01
जालना कनिष्ठ सहाय्यक/Jr. Assistant लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015
02
जालना वरिष्ठ सहाय्यक/Sr. Assistant लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015
03
नागपूर कनिष्ठ सहाय्यक/Jr. Assistant लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015
04
नाशिक वरिष्ठ सहाय्यक/Sr. Assistant लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015
05
उस्मानाबाद कनिष्ठ सहाय्यक/Jr. Assistant लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015
06
पुणे कनिष्ठ लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015
07
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबाद, गोंदिया, बुलढाणा, कोल्हापूर कनिष्ठ लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015
08
रायगड लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015
09
वर्धा लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2015

Lipik/Clerk Bharti Question Papers 2014 PDF Download । लिपिक भरती 2014 प्रश्नपत्रिका 

अ. क्र. जिल्हा निवड समिती डाउनलोड लिंक
01
बुलढाणा लिपिक टंकलेखक भरती प्रश्नपत्रिका 2014

Lipik/Clerk Bharti Question Papers 2013 PDF Download । लिपिक भरती 2013 प्रश्नपत्रिका 

अ. क्र. जिल्हा निवड समिती डाउनलोड लिंक
01
अहमदनगर लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2014
02
अहमदनगर लिपिक टंकलेखक भरती प्रश्नपत्रिका 2014
03
अमरावती लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2014
04
बुलढाणा लिपिक टंकलेखक भरती प्रश्नपत्रिका 2014
05
चंद्रपूर लिपिक टंकलेखक भरती प्रश्नपत्रिका 2014
06
हिंगोली लिपिक टंकलेखक भरती प्रश्नपत्रिका 2014
07
सोलापूर लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2014
08
वाशीम कनिष्ठ लिपिक भरती प्रश्नपत्रिका 2014
2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us