महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका PDF । Download Maharashtra Agriculture Services Previous Years Question Papers PDF

Maharashtra Agriculture Services

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा एकूण तीन टप्यांमध्ये घेण्यात येते. यामध्ये पूर्व परीक्षा 200 गुणांची, मुख्य परीक्षा 400 गुणांची व मुलाखत 75 गुणांची घेण्यात येते. मुख्य परीक्षेत कृषि विज्ञान हा पेपर-I अनिवार्य पद्धतीचा असतो. पेपर-II हा वैकल्पिक पद्धतीचा असतो, यामध्ये कृषि व कृषि अभियांत्रिकी हे दोन विषय असतात. खालील तक्त्यांमध्ये 2007 ते आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरपत्रिका प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या शेवटी देण्यात आली आहे.

In the following table Maharashtra Agriculture Services old question papers are available in PDF to download. Here previous years question papers from 2007 are available. Answer keys of every question paper is available at the end of every question paper.

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2018 प्रश्नपत्रिका PDF | MPSC Agriculture Services 2018 Question Papers PDF

खालील तक्त्यामध्ये 2018 साली झालेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (उत्तरपत्रिकेसहित) देण्यात आल्या आहेत.
In the following table MPSC Agriculture Services 2018 Question Papers are given.

प्रश्नपत्रिकेचे नाव डाउनलोड लिंक
महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा 2018 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-I (कृषि विज्ञान) 2018 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-II (कृषि) 2018 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-III (कृषि अभियांत्रिकी) 2018 PDF

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2017 प्रश्नपत्रिका PDF | MPSC Agriculture Services 2017 Question Papers PDF

खालील तक्त्यामध्ये 2017 साली झालेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (उत्तरपत्रिकेसहित) देण्यात आल्या आहेत.
In the following table MPSC Agriculture Services 2017 Question Papers are given.

प्रश्नपत्रिकेचे नाव डाउनलोड लिंक
महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा 2017 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-I (कृषि विज्ञान) 2017 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-II (कृषि) 2017 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-III (कृषि अभियांत्रिकी) 2017 PDF

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2016 प्रश्नपत्रिका PDF | MPSC Agriculture Services 2016 Question Papers PDF

खालील तक्त्यामध्ये 2016 साली झालेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (उत्तरपत्रिकेसहित) देण्यात आल्या आहेत.
In the following table MPSC Agriculture Services 2016 Question Papers are given.

प्रश्नपत्रिकेचे नाव डाउनलोड लिंक
महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा 2016 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-I (कृषि विज्ञान) 2016 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-II (कृषि) 2016 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-III (कृषि अभियांत्रिकी) 2016 PDF

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2012 प्रश्नपत्रिका PDF | MPSC Agriculture Services 2012 Question Papers PDF

खालील तक्त्यामध्ये 2012 साली झालेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (उत्तरपत्रिकेसहित) देण्यात आल्या आहेत.
In the following table MPSC Agriculture Services 2012 Question Papers are given.

प्रश्नपत्रिकेचे नाव डाउनलोड लिंक
महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा 2012 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-I (कृषि विज्ञान) 2012 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-III (कृषि अभियांत्रिकी) 2012 PDF

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2011 प्रश्नपत्रिका PDF | MPSC Agriculture Services 2011 Question Papers PDF

खालील तक्त्यामध्ये 2011 साली झालेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (उत्तरपत्रिकेसहित) देण्यात आल्या आहेत.
In the following table MPSC Agriculture Services 2011 Question Papers are given.

प्रश्नपत्रिकेचे नाव डाउनलोड लिंक
महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा 2011 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-II (कृषि) 2011 PDF

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2007 प्रश्नपत्रिका PDF | MPSC Agriculture Services 2007 Question Papers PDF

खालील तक्त्यामध्ये 2007 साली झालेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (उत्तरपत्रिकेसहित) देण्यात आल्या आहेत.
In the following table MPSC Agriculture Services 2007 Question Papers are given.

प्रश्नपत्रिकेचे नाव डाउनलोड लिंक
महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा 2007 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-I (कृषि विज्ञान) 2007 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-II (कृषि) 2007 PDF
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा पेपर-III (कृषि अभियांत्रिकी) 2007 PDF

FAQ:

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा उत्तरपत्रिका कोठे मिळतील?

तक्त्यांमध्ये 2007 ते आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरपत्रिका प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या शेवटी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा मुलाखत किती गुणांची असते?

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा मुलाखत 75 गुणांची घेण्यात येते.

Be the first to comment on "महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका PDF । Download Maharashtra Agriculture Services Previous Years Question Papers PDF"

Leave a comment

Chat with us