महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक-1 उत्तरतालिका प्रसिद्ध

MPSC Group B Mains Paper 1 Answer Key

Maharashtra Group-B Mains Exam 2020 Common Paper-1 Answer Key Released

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 24 जुलै 2022 रोजी आयोजित ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रीत) (मुख्य) परीक्षा 2021 पेपर क्र. (राज्य कर निरीक्षक) या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या हरकती लक्षात घेऊन आयोगाने सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे.

उत्तरतालिका पहा

अधिकृत वेबसाईट

Be the first to comment on "महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक-1 उत्तरतालिका प्रसिद्ध"

Leave a comment

Chat with us