पोलीस भरती परीक्षा संपूर्ण माहिती

Police bharti examination details, police bharti old Question Papers, online question papers.

Mahapolice Bharti 2019-2020.

Official website:- Mahapariksha.gov.in

Total posts- 3450+

पदाचे नाव:-

  • १) पोलीस शिपाई(Police Constable)
  • २) जिल्हा पोलीस बॅंड्समन (District Police Bandsman)
  • ३) लोहमार्ग पोलीस शिपाई (Railway Police Constable)
  • ४) कारागृह पोलीस शिपाईJail Police Constable)

शैक्षणिक पात्रता:-

  • पोलीस शिपाई/लोहमार्ग पोलीस शिपाई/कारागृह पोलीस शिपाई साठी: 12 वी पास
  • जिल्हा पोलीस बॅंड्समन साठी: 10 वी पास

वयोमर्यादा:

  • 18 ते 28 वर्ष (मागास प्रवर्गासाठी 5 वर्षे सवलत)

शारीरिक पात्रता:

  • पुरुष (Male) :

उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी.

छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी.

  • महिला ( Female)

उंची 155 सेमी पेक्षा कमी नसावी.

परीक्षा पध्दती:

प्रथमच Online लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट नुसार शारीरिक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे)

  • अंकगणित 25
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25
  • बुद्धिमत्ता चाचणी 25
  • मराठी व्याकरण 25

एकूण 100 प्रश्न

वेळ 90 मिनिटे

शारीरिक पात्रता परीक्षा (Physical Efficiency Test)

(लांब उडी आणि बॉडी पुश अप वगळण्यात आले आहे)

  • पुरुष

धावणे – 1600 मीटर, 30 मार्क

धावणे -100 मीटर, 10 मार्क

बॉल दररोज – 10 मार्क

एकूण 50 मार्क

  • महिला

धावणे – 800 मीटर, 30 मार्क

धावणे- 100 मीटर, 10 मार्क

बॉल थ्रो -10 मार्क

एकूण 50 मार्क.

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Go to official website CLICK HERE

पोलीस भरती जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा.

आणखी अपडेट मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा फेसबुक पेज लाईक करा.

Join Telegram

Join Facebook

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us