पोलीस भरती सराव परीक्षा 07
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) खालील मालिका पूर्ण करा . . . . CEF, CGH, CIJ, CKL, …. खालीलपैकी कोणती संख्या वेगळी आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या कोणती येईल? 10 [75] 5, 7 [40] 3, 9 [65] 4, 6 [?] 2 जर 1234 = RICE व 576 = MAT, तर 63741= ? खाली देलेल्या अक्षरक्रमांकावर आधारित आहे. प्रत्येक क्रमात काही अक्षरे गाळली आहेत, जी चार पर्यायांपैकी एका पर्यायामध्ये आहे. योग्य पर्याय निवडा. a_ba_cbaac_aa_ba जर डॉक्टरांनी तुम्हाला 10 गोळ्या दर एक तासाने एक घ्यायला सांगितल्या, तर त्या सर्व गोळ्या संपण्यासाठी किती वेळ लागेल? ‘PLATO’ हा शब्द 35204 असा लिहिला, तर 043 या संकेताचा अर्थ कोणता? ‘अ’ चे वय ‘ड’ पेक्षा दुप्पट आहे, पण ‘ब‘ च्या निम्मे आहे. ‘फ’ चे वय ‘ड’ च्या निम्मे आहे व ‘क’ च्या दुप्पट आहे. तर त्यांच्यातील सर्वात मोठा व सर्वात लहान कोण? जर‘ AZC’ चे रुपांतर BYD असे करण्यात आले, तर त्याच नियमाने ‘CXE’ चे रुपांतर काय होईल? राजू हा तुषार पेक्षा मोठा आहे पण प्रशांत पेक्षा लहान आहे. विनय हा वीरा पेक्षा मोठा असून तुषार पेक्षा लहान आहे, तर वयाने सर्वात मोठा कोण? गटात न बसणारे पद ओळखा. पारा, चांदी, जस्त, तांबे. 15 ते 25 मधील सम संख्याची बेरीज किती येईल? गटात न बसणारा महिना ओळखा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर संच ओळखा. A, CD, GHI, ?, UVWXY जर MEAD – AGID = 2, तर TIME – MINE = ? A चा पगार B पेक्षा रु. 300 ने जास्त आहे. B चा पगार C पेक्षा रु. 200 ने जास्त आहे. जर B आणि C चा एकूण पगार रु 1,800 असेल, तर A चा पगार किती? दिलेल्या पर्यायातून गाळलेला शब्द भरा. जर STING [SONG] ROOFS तर GROAN [_____] ALOUD खालील क्रमवारीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 125, 154, 185, 228, ? जर EDUCATION = 92, तर MAGAZINE = ? कोणती संख्या अंकामालिका पूर्ण करेल? 510, 478, 438,. . . . . , 334 एकाने 10 रुपयांस एक पुस्तक विकल्यामुळे त्याला 25% नफा झाला ,त्या एवजी ते त्याने किती रुपयांना विकले असते तर त्याला 25% तोटा झाला असता? 12, 000 रुपये रकमेची द.सा.द.से 10 रुपये दराने 2 वर्षाची चक्रवाढ व्याजाने होणारी रास …… असेल. ताशी 70 किलोमीटर आणि ताशी 60 किलोमीटर वेगाने एकाच ठिकाणाहून विरुध्द दिशेला जाणारया दोन वाहनात अर्ध्या तासात किती अंतर पडेल? 216/210= ? एका संखेयाच्या 60 % मधून 30 वजा केले असता 30 शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती? ‘स्वराज्याच्या शिलेदारांनी औरंगजेबावर मात केली‘ या वाक्यातील ‘मात केली’ या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा. ‘मी शरीरबळ कामविण्याचा संकल्प करतो’. या वाक्यातील प्रयोग ओळखा? काळ ओळखा : एक लहानशी टुमदार माडी आहे. ‘अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो. या वाक्यातील ‘त्यांचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. ‘भार्या’ या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द कोणता? ‘इच्छिलेली वस्तू देणारे झाड’ या शब्द समूहासाठी शब्द निवडा. ‘विनाकारण’ हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ‘सव्यापसव्य’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द निवडा. ‘अनंत आणि अमोल खेळत होते‘. या वाक्यातील ‘आणि’ या शब्दाची जात ओळखा. ‘दिवाळीत पणत्या लावतात ‘ या वाक्यातील ‘पणत्या’ या नामाचे वचन ओळखा. समासाचे मुख्य प्रकार किती? ‘तुमच्या परीक्षा कधी सुरु होणार?’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? ‘थोडे थोडे करून खूप मोठा संचय करता येतो’ हा अर्थ सांगणारी म्हण ओळखा. खालीलपैकी ओष्ट्य व्यंजन कोणते? ‘दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा’ या शब्द्समुहासाठी योग्य शब्द निवडा? पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता? खालीलपैकी देशी शब्द कोणता? ग्रीष्मा त्या तळ्याच्या काठी बसे. या वाक्यातील काळ ओळखा. ‘सशाला चार पाय असतात.’ या वाक्यातील ‘सशाला’ या शब्दातील नामाचे सामान्यरूप ओळखा. ‘डोळ्यावर धुंधी चढणे.’ या वाक्य प्रचाराचा अर्थ निवडा. खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा? ‘महोत्सव’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते? खालीलपैकी द्वंद समासाचे उदाहरण कोणते? ‘ती जर्मनीला जाणार आहे.’ या वाक्यातील काळ ओळखा. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे? महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपटीला सामंतररित्या पसरलेला पर्वत कोणता? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाचा नामोउल्लेख केला जातो? हृदयाच्या स्नायूंना . . . . स्नायू असे म्हणतात ? चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या . . . . इतकी आहे ? संत ज्ञानेश्वरांचे समाधिस्थान कोठे आहे? परळी-वैजनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात, त्या व्हिलर्स बेटाला [ओडिशा ]. . . . यांचे नाव देण्यात आले? नेत्रभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा डोळ्याच्या . . . . या भागावर उमटते? खालीलपैकी कोणास ‘आद्यक्रांतिकारक ‘ म्हणून संबोधिले जाते? ‘हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे’ नेतृत्व कोणी केले होते? ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहला? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात ‘संपूर्ण स्वातंत्र्या’चा ठराव संमत करण्यात आला? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात भारतीय नागरिकांना . . . . प्रकारचा न्याय देण्याची हमी देण्यात आलेली नाही ? सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वात प्रतिकूल स्त्री – पुरुष प्रमाण आहे? खालीलपैकी बांगलादेशचे चलन कोणते ? ‘सार्वजनिक काका’ चे संपूर्ण नाव काय होते? जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ? हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्नसाठवण करतात? मध्य रेल्वे चे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? आनुवंशिकतेचा सिंद्धांत कोणी मांडला? खालीलपैकी सोटमुळाचे उदाहरण कोणते? ‘पेनिसिलिअम’ हे खालीलपैकी कशाचे उदहारण आहे? सूर्यमालेत सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता? सूर्यमालेत सर्वाधिक उपगृह असणारा ग्रह कोणता? खालीलपैकी कोणत्या नदीस ‘आसामचे दुःखाश्रु ‘ म्हणून संबोधले जाते? खालीलपैकी दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? ‘शिवसमुद्रम’ हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? ‘लखनौ’ हे शहर कोणत्या नदी काठी स्थित आहे? खालीलपैकी कोणत्या तापमानास फॅरेनहाईट व सेंटीग्रेट मधील तापमान सामान असते? ‘हॉर्स पॉवर’ हे कशाचे एकक आहे? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमर्यादा . . . . वर्ष आहे? महाराष्ट्रातील कायदे मंडळ कशा स्वरूपाचे आहे? ‘एन. बिरेन सिंग’ खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत? महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे? ‘तोरणमाळचे पठार’ कोणत्या जिल्ह्यात आहे? सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? ‘आळंदी’ हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? ‘अक्राणी’ हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? ‘स्वामी रामानंद तीर्थ’ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? NATO संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारी जगातील पहिली महिला गोलंदाज म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल? खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला नुकतेच मालदीव सरकारने ‘स्पोर्ट्स आयकॉन’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे? आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ‘भारतीय राष्टीय सभे’ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आला? ‘शाबास मिठू’ हा खालीलपैकी कोणाचा बायोपिक आहे?पोलीस भरती सराव परीक्षा 07
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question