इतर माहिती


TCS Online Exam Demo

TCS तर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा डेमो पहा | TCS Exam Demo

नमस्कार मित्रांनो, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेण्यात TCS ही कंपनी सर्वात पुढे आहे. काही जण स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरलेले असतात, तर काही जणांनी फक्त…


Gramsevak All Details

ग्रामसेवक भरती संपूर्ण माहिती | Gramsevak Bharti All Details

येथे खाली तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, लेखी परीक्षा इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे. ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता | Educational Qualification for Gramsevak उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) किंवा…


Forest Guard All Details

वनरक्षक भरती संपूर्ण माहिती | Forest Guard Exam All Details

वनरक्षक भरती संपूर्ण माहिती | Forest Guard Recruitment All Details येथे खाली तुम्हाला वनरक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय मर्यादा, लेखी परीक्षा इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे. वनरक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता |…


Documents Required for Police Bharti 2022

पोलीस भरती 2022 साठी लागणारी कागदपत्रे | Documents Required for Police Bharti 2022

पोलीस भरती 2022 कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी मूळ कागदपत्रे  इयत्ता १० वी उत्तीर्ण व बोर्ड प्रमाणपत्र इयत्ता १२ वी उत्तीर्ण व बोर्ड प्रमाणपत्र किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र…


No Image

विधानपरिषद असणारे भारतातील राज्ये । Indian States Having Legislative Council

भारतामध्ये विधानपरिषद असणारे एकूण सहा राज्ये आहेत. ही सहा राज्ये खालीलप्रमाणे आहेत. आंध्रप्रदेश : एकुण सदस्य 58 बिहार : एकुण सदस्य 75 कर्नाटक : एकुण सदस्य 75 महाराष्ट्र : एकुण सदस्य 78 तेलंगणा : एकुण…


No Image

भारताचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर | India’s Chess Grandmaster

1 ले ग्रँडमास्टरविशवनाथन आनंद68 वे ग्रँडमास्टरअर्जुन कल्याण69 वे ग्रँडमास्टरहर्षित राजा (पुणे)70 वे ग्रँडमास्टरराजा ऋत्विक71 वे ग्रँडमास्टरसंकल्प गुप्ता72 वे ग्रँडमास्टरमित्राभ गुहा (कोलकाता)73 वे ग्रँडमास्टरभरत सुब्रमण्यम (चेन्नई) सर्वात कमी वयात झालेला ग्रँडमास्टर -अभिमन्यू मिश्रा (वय 12 वर्ष)…


No Image

Boundary Lines between Countries | Names of Border Lines

 Border LineCountries   117th Parallel LineSouth Vietnam and North Vietnam220th Parallel LineLabia and Sudan322nd Parallel LineEgypt and Sudan425th Parallel LineMauritania and Mali531st Parallel LineIraq and Iran638th Parallel LineSouth Korea and North Korea749th Parallel LineUSA and Canada8Hindenburg LinePoland…


पक्षांतरबंदी कायदा | Pakshantar Bandi Kayda

पक्षांतर म्हणजे काय? एखाद्या पदाचा किंवा पक्षाचा त्याग करणे, अनेकदा विरोधी गटात सामील होणे म्हणजे पक्षांतर होय.  पक्षांतरबंदी कायदा केव्हा लागू झाला? 1985 मध्ये 52 व्या घटनादुरुस्तीने 10 वे परिशिष्ट भारतीय राज्यघटनेला जोडण्यात आले. घटना…


No Image

राष्ट्रीय जलमार्ग । National Waterways in India

जलमार्ग क्र.मार्ग नदीएकूण लांबीराज्याचे नाव     NW1प्रयागराज ते हल्दियागंगा-भागीरथी-हुगळी नदीवर1620 kmउत्तरप्रदेश-बिहार-झारखंड-पश्चिम बंगालNH2सादिया ते धुबरीब्रह्मपुत्रा नदीवर891 kmआसामNH3कोल्लम ते कोट्टापूरम 205 km केरळNH4 काकीनाडा ते मराक्कानमकृष्णा-गोदावरी नदीवर1095 kmआंध्रप्रदेश-तामिळनाडू-पद्दुचेरीNH5तालचर ते धमरा 623 km NH6लाखीपुर ते भांगा 121 km 


Chat with us